बीड जिल्ह्यात दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला शेंगा न लागल्याने उत्पादनाची सर्व आशा मावळली आहे.